MB NEWS: बीड जिल्हा कोरोना अपडेटस्...दि.२८/१०/२०२०.

 *बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि. २८ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....*

जिल्ह्यात ८९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह.

१०८४ अहवाल प्राप्त झाले.

*परळीत केवळ ६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात ९९५ रिपोर्ट निगेटिव्ह.

------------------

*बीड २३, अंबाजोगाई ११, आष्टी ११, धारूर ३, गेवराई ७, केज ६, माजलगाव ३, परळी ६ , पाटोदा ४, शिरूर १० तर वडवणी ५*





टिप्पण्या