पोस्ट्स

MB NEWS- *न.प.गटनेते वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा भेट* • _सोलार हायमास्टमुळे आश्रमाला मिळणार अखंडित प्रकाश;आश्रमात वीज उपलब्धतेसाठी मोठी उपयुक्तता_ •

इमेज
 *न.प.गटनेते वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा भेट* • _सोलार हायमास्टमुळे आश्रमाला मिळणार अखंडित प्रकाश;आश्रमात वीज उपलब्धतेसाठी मोठी उपयुक्तता_ • •  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      न.पचे गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेवाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा (सोलार हायमास्ट) भेट देण्यात आला. सामाजिक जाणिवेतून वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या या सौरदिवा (सोलार हायमास्ट) मुळे आश्रम व परिसर उजळून निघाला आहे.          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगर परिषद गटनेते वाल्मीक कराड यांच्या वाढदिवासनिमित्त माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने "गुरुदास सेवा आश्रम" घाटनांदुर येथे "सौर दिवा" बसविण्यात आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवता आणि सर्वधर्म समभाव या विचारांच्या मूल्यावर "गुरुदास सेवा आश्रम" चालतो.या आश्रमास अनेक मूलभूत गरजा अत्यावश्यक असून यासाठी राज्याचे सामाजिक न्याय...

MB NEWS-*अनुदान प्रश्न मार्गी लावण्यासाठी आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार; परळीत सहविचार सभा* ---------------------------

इमेज
  *अनुदान प्रश्न मार्गी लावण्यासाठी आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार; परळीत सहविचार सभा* --------------------------- * परळी*( प्रतिनिधी )  विना अनुदानित व अंशत:अनुदानित शाळेचा दि.१३ सप्टेंबर २०१९ नुसार घोषीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनुदान मंजुर २० टक्के व वाढीव ४० टक्के चा निधी वितरणाचा आदेश तात्काळ काढावा व अघोषित सर्व शाळा कॉलेज निधीसह घोषीत करावे, या साठी शुक्रवार दि २९ पासुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे व आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार असून या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकवटण्यासाठी सोमवार दि.२५ रोजी परळी येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.         गेल्या २० वर्षापासुन होत असलेली पुरोगामी महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांची हेळसांड अजुन सुरूच आहे. १ सप्टेंबर २०१६ ला शासनाने २० टक्के अनुदान वितरित केले. परंतु टप्प्या टप्याने प्रचलित नियमानुसार अनुदान न देता गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक २० टक्के प्रमाणे आजही पगार उचल...

MB NEWS-औंढा, घृष्णेश्वर येथे अभिषेक अगोदरपासूनच सुरू मात्र परळीत होती "अभिषेकबंदी" ! वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून छोट्या पिंडीवर अभिषेक करण्याची जिल्हाधिकार्यांची परवानगी; आता देवल कमिटीच्या निर्णयाची प्रतिक्षा

इमेज
  औंढा, घृष्णेश्वर येथे अभिषेक अगोदरपासूनच सुरू मात्र परळीत होती "अभिषेकबंदी" ! वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून छोट्या पिंडीवर अभिषेक करण्याची जिल्हाधिकार्यांची परवानगी; आता देवल कमिटीच्या निर्णयाची प्रतिक्षा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      मराठवाड्यातील ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली झाल्यानंतर अभिषेक,पुजा करण्यास परवानगी मिळण्याची श्रद्धाळु भाविक भक्त व ज्यांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे अशा पुरोहित वर्ग,पुजा, अभिषेक साहित्य छोटे व्यावसायिक यांना प्रतिक्षा होती. औंढा नागनाथ व घृष्णेश्वर या ठिकाणी अभिषेक अगोदरपासूनच सुरू झाले मात्र परळीत "अभिषेकबंदी" आहे.याबाबत आतावैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून छोट्या पिंडीवर अभिषेक करण्याची जिल्हाधिकार्यांची परवानगी मिळाली असुन यावर वैद्यनाथ देवल कमिटीच्या सकारात्मक निर्णयाची प्रतिक्षा आहे.           कोरोना संकटात असलेले धार्मिक स्थळे तब्बल अकरा महिन्यानंतर उघडण्यात आले यादरम्यान मंदिरातील पुरोहित वर्ग तसेच बेल फुल विक्रेते आणि प्रसाद विक्रेते यांच्यावर आलेले आर्थ...

MB NEWS-महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ तालुका कार्यकारणी जाहीर

इमेज
  महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ तालुका कार्यकारणी जाहीर तालुका अध्यक्ष पदी प्रा.डॉ. जगदीश कावरे तर उपाध्यक्ष पदी सोपान चाटे यांची निवड  परळी वैजनाथ. महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ परळी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन तालुका अध्यक्ष पदी प्रा.डॉ. जगदीश कावरे तर उपाध्यक्ष पदी सोपान चाटे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. गणेश मानगुडे यांनी परळी वैजनाथ तालुका कार्यकारणी जाहीर केली असुन *तालुका अध्यक्ष* पदी प्रा.डॉ.जगदीश कावरे *उपाध्यक्ष* पदी सोपान चाटे,श्रीहरी गित्ते *संपर्कप्रमुख* शिवशंकर कराड,नितीन मुंडे *संघटक* कल्याण गित्ते, राजाभाऊ मुंडे, *प्रवक्ता* विलास अरगडे,नितीन मुळे *तांत्रिक समिती प्रमुख* महादेव दहिफळे *पैलवान सह्यता कक्षप्रमुख* विजय मुंडे,राहुल तिडके *प्रसिद्धी प्रमुख* माऊली मुंडे,देवराव कदम *मार्गदर्शक* दत्ताअप्पा ईटके,देवीदास कावरे,सुभाष नानेकर,नारायणदेव गोपणपाळे,सुरेश टाक,प्रा.अतुल दुबे  *सल्लागार* ऍड. अश्विन साळवे, गोविंद गित्ते,त्रिंबक तांबडे, *सदस्य* अजय गित्ते,अ...

MB NEWS-*पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे* _रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी सुरू होते उपोषण_

इमेज
  *पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे* _रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी सुरू होते उपोषण_  परळी । दिनांक २७ । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मौजे हिवरा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज मागे घेतले. परळी तालुक्यातील मौजे हिवरा ते पारगाव या गट नंबर १७ मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरू केले होते. पंकजाताई मुंडे यांनी आज उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या ऐकून घेतली आणि महसूलच्या अधिका-यांना या प्रकरणात अतिक्रमण करणा-या विरुध्द  तात्काळ कारवाई करण्यास सूचित केले. उप विभागीय अधिकारी नम्रता चाटे व नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्या आश्वासनानंतर आणि पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.    भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, हिवरा येथील भाजपा नेते वृक्षराज निर्मळ, बंडू निर्मळ, उपोषण कर्ते शेतकरी रघवीर रासवे, ज्ञ...

MB NEWS-अयोध्या श्रीराम मंदिरसाठी पंकजाताई मुंडे यांनी समर्पण केला पाच लाख रुपयाचा निधी

इमेज
अयोध्या श्रीराम मंदिरसाठी पंकजाताई मुंडे यांनी समर्पण केला पाच लाख रुपयाचा निधी माजलगाव, प्रतिनिधी....  अयोध्या श्रीराम मंदिरसाठी पंकजाताई मुंडे यांनी  पाच लाख रुपयाचा निधी आज समर्पण केला आहे. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी श्री राम मंदिर आयोध्या मंदिरासाठी पाच लाख रुपयाचा समर्पण निधी आज माजलगाव येथे श्री. सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल कार्यक्रमात बीड जिल्हा राम मंदिर समितीकडे दिला.

MB NEWS-*कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

इमेज
  *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा* सोनपेठ दि.२६ (प्रतिनिधी) -           तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास खडका येथील पोलिस पाटील वैजनाथराव यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.          कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद सर्वश्री एस.डी.जालमिले, आर.बी.जोशी, एस.एम.राठोड, एस.जी.चव्हाण, ए.एस.चाटे, व्ही.पी.महाजन,एन.आर. निळे, वाय.डी. बाळके,राम देशपांडे, राहुल कुलकर्णी, धनंजय भिसेगावकर, राजु चव्हाण,बापु चव्हाण, शुभम चाकुरे, साहेब भालेराव, सोमनाथ सातपुते, दिलीप व्हावळे,लक्ष्मण आडे, मनिष चव्हाण,मंचक चाफुले,बंडु...