*विविध जिव्हाळ्याच्या मागण्या घेत ब्राह्मण समाज रस्त्यावर!

*विविध जिव्हाळ्याच्या मागण्या घेत ब्राह्मण समाज रस्त्यावर!
● सकल ब्राह्मण समाज केज च्या वतीने धरणे आंदोलन"*●
केज / प्रतिनिधी. ...
ब्राह्मण समाजाच्या भविष्यकाळा साठी आवश्यक असणाऱ्या जिव्हाळ्याच्या  मागण्या घेऊन आज*दि १ सप्टेंबर २०१८ शनिवार* रोजी केज तहसिल समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.         सकल ब्राह्मण समाज केज च्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले आहेत. या मध्ये विविध समाजाच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी येउन ब्राह्मण समाजाच्या मागण्या न्याय असुन यासाठी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे .
●●●●●
 आंदोलनाची  पुढील दिशा. ...
१)  प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलनाची साखळी आंदोलन करण्यात येईल .
२)  सर्वानुमते एका ठराविक दिवशी जिल्हा अधिकारी यांना केज येथुन मोटार सायकल रँली काढून निवेदन देण्याचा निर्णय घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !