आरक्षणासाठी धनगर बांधवांचा ३१ला महामेळावा.


आरक्षणासाठी धनगर बांधवांचा ३१ला महामेळावा.
__________________________________


औरंगाबाद - धनगर समाजाचा एसटी. प्रवर्गात समावेश करून त्वरित आरक्षण द्या, या मागणीसाठी राज्यातील धनगर अनेक वर्षांपासून लढा देत आहे. परंतु, समाजाच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी राज्यातील संपूर्ण धनगर समाज एकवटला असून शुक्रवार दि. ३१ रोजी आमखास मैदानावर धनगर समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लाखोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहतील, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उत्तमराव जाणकर, शिवदास बिडकर, तानाजी सातपुते यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार