जयंतीदिनी ना.धनंजय मुंडे संत भगवानबाबा चरणी नतमस्तक!


जयंतीदिनी ना.धनंजय मुंडे संत भगवानबाबा चरणी नतमस्तक!
परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..
राष्ट्रीय संत समाज सुधारक ऐश्वर्यसंपन्न श्री.संत भगवान बाबा यांची जयंती विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे  यांच्या उपस्थीती मध्ये जगमित्र संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पुजन करून साजरी करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,शरदभाऊ मुंडे,सुरेशजी टाक,निलाबाई रोडे,माऊली गडदे,गोपाळराव आंधळे,विजय भोयटे,कीशोर पारधे,शंकर आडेपवार,अनिल आश्टेकर,गोंविंद कुकर,महादेव रोडे,गोंविंद मुंडे, यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थीत होते..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!