दोन मुलं, पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या.


दोन मुलं, पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या.
____________________________________
फुलंब्री /प्रतिनिधी. ..
फुलंब्री तालुक्यातील साताळ पिंप्री दोन मुली व पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. दरम्यान, आत्महत्ये मागचे कारण अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.कृष्णा तात्याराव देवरे याने सुकन्या कृष्णा देवरे, हिंदवी कृष्णा देवरे (५), सर्वदा देवरे (६) या तिघांचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेतला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घरगुती कारणावरून हत्या आणि आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक अर्चना पाटील यांनी वर्तवला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !