MB NEWS:उद्धवज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष आमचे संगोपन तुमचे मोहीम;भारतीय विद्यार्थी सेनेचा उपक्रम

उद्धवज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष आमचे संगोपन तुमचे  मोहीम;भारतीय विद्यार्थी सेनेचा उपक्रम
परळी वै.(प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष आमचे संगोपन तुमचे हि मोहीम भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने राबवण्यात येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत असून या निमित्त शिवसेना मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे,बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव,भारतीय विद्यार्थी सेना/युवा सेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभु शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या उपस्थितीत भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने वृक्ष आमचे संगोपन तुमचे या मोहीमेची सुरुवात परळी शहरातील विद्यालयाच्या शिक्षक आर.जी.निला सर,बंडू आघाव सर,
ए.एन.जाधव सर, प्रा.जगदिश कावरे सर यांना वृक्ष भेट देऊन आणि जिरगे नगर या ठिकाणी वृक्षा रोपण करत करण्यात आली.
या वेळी शिवसेना मा.उप शहर प्रमुख सतीश जगताप,भारतीय विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख मोहन परदेशी,शिवसेना उप शहर प्रमुख किशन बुंदेले,भारतीय विद्यार्थी सेना तालुका समन्वयक अमित कचरे,शहर प्रमुख,गजानन कोकिळ,शहर समन्वयक प्रसन्ना दहिवाळ, माऊली मुंडे, राहुल तिडके, बाळासाहेब सातपुते,योगेश घेवारे,बालाजी क्षीरसागर,लक्ष्मण मुंडे, सिद्धर्थ गायकवाड हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार