MB NEWS: पै.प्रा.डॉ.श्री.जगदीश देविदासराव कावरे यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ बीड जिल्हा "परळी वैजनाथ तालुका अध्यक्ष पदी" निवड*

 *
पै.प्रा.डॉ.श्री.जगदीश देविदासराव कावरे यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ बीड जिल्हा "परळी वैजनाथ तालुका अध्यक्ष पदी" निवड*

परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

      दयानंद व्यायाम शाळा परळी वैजनाथ जिल्हा बीड च्या माध्यमातून तरुण पिढीला बलोपासनेची दिशा देणारे व अनेक विधायक कार्यात सतत अग्रभागी असणारे पै.प्रा.डॉ जगदीश बापू कावरे यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य मान्यतेने बीड जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ "परळी वैजनाथ तालुका अध्यक्ष" पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

       जगदीश कावरे हे परळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दयानंद व्यायामशाळा, हनुमान व्यायामशाळा आदींच्या माध्यमातून बलोपासनेचे ते सक्रिय प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तयांचे कुस्ती मल्लविद्या क्षेत्रात भरीव योगदान आहे.हे योगदान लक्षात घेऊन त्यांची बीड जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार