MB NEWS:पोलीस कर्मचारी शंकर कळसाने यांच्या निधनाने शोकभावना .

*परळीत काही वर्षांपूर्वी नोकरी केलेले व सर्वपरिचित पोलीस कर्मचारी शंकर कळसाने यांच्या निधनाने शोकभावना 
परळी वैजनाथ.....
पाच वर्षा पूर्वी परळी ग्रामीण ला नेमणुकीस असलेले व सध्या पोलिस स्टेशन आष्टी जिल्हा बीड येथे असलेले पोलीस नाईक शंकर कळसाने यांचे आज निधन झालं आहे.त्यांच्या निधनाने शोकभावना व्यक्त होत आहेत.
     काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता त्यांच्या वर  अहमदनगर येथे  असताना उपचार सुरू होते.त्यांच्या निधनाबद्दल परळीत शोकभावना व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार