MB NEWS:बीड जिल्हयात 178 जणांना मिळणार डिस्चार्ज
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बीड जिल्हयात 178 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज
On बीड जिल्हयात 1बीड जिल्हयात 179 तर परळीच्या 27 जणांना मिळणार डिस्चार्ज
बीड जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या 9195 वर पोहचली आहे.आता पर्यत 6535 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन 2405 रुग्ण जिल्हयातील विविध कोवीड केअर सेंटरला उपचार घेत आहेत.तर दुर्दैवाने जिल्हयात 255 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.
जिल्हायात आज बीड-31,आष्टी-6,पाटोदा-10,शिरुर-8,गेवराई-15,माजलगाव-11 ,वडवणी-3,धारुर-13,केज-19,अंबाजोगाई-45 व परळीच्या 27 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे.
परळी तालुक्यात आज पर्यत 1537रुग्ण संख्या झाली असुन 1135 रुग्ण बरे होईन घरी परतले आहेत सध्या 362 रुग्णावर उपचार केले जात आहेत आज 27 रुग्णांना डिस्चार्ज मिळणार असुन परळी तालुक्यात कोरोनामुळे 40 नागरिकांनी आपला जिव गमावला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा