MB NEWS:ग्रामीण पोलिसांची वाहतुक करणार्या राखेच्या अवैध वाहनांवर दंडात्मक कारवाई

ग्रामीण पोलिसांची  वाहतुक करणार्या राखेच्या अवैध वाहनांवर दंडात्मक कारवाई 



परळी (प्रतिनीधी)

  राखेची  वाहतुक करणार्या  वाहनांवर परळी ग्रामीण पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.औष्णीक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी  राख वाहतुक सर्रासपणे होत असताना कुठलीच कारवाई होत नव्हती.परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो.नि. शिवलाल पुरभे यांच्या आदेशानुसार  हरिदास गित्ते,शिवाजी गोपाळघरे, शहानिक गित्ते,विष्णु घुगे आदी कर्मचार्यांनी दुपारपासुन परळी शहरात येत असलेल्या राखेची अवैध  वाहतुक करणार्या टिप्परची तपासणी करत व ज्यांच्याकडे राख वाहतुकीचा परळी औ.वि.केंद्राकडून आलेला परवाना नसेल अशा टिप्परवर दंडात्मक कारवाई केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार