MB NEWS:परभणी जिल्हा कोरोना अपडेटस्..........

 जिल्ह्यात 82 व्यक्ती कोरोनाबाधित; दोन व्यक्तीचा मृत्यू



परभणी दि. (प्रतिनिधी) ः शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (दि.29) 82 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. दोन कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 106 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कक्षात भरती रुग्ण 591 आहेत. आजपर्यंत 224 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 316 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 4 हजार 501 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी दोन कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!