MB NEWS:उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आवाहन*
*उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आवाहन*
बीड, 09 (जिमाका) :- मागील काही काळात झालेल्या शासकीय महसूल हानी व बोगस वाहन नोंदणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जुन्या मॅन्यूल स्वरूपात असणाऱ्या आर.सी. , टॅक्स संगणकावर नोंद घेताना कार्यालयातील अभिलेख तपासूनच त्यांची नोंद घेण्यात येते. ज्या प्रकरणात अभिलेख पडताळणी होणार नाही, त्या प्रकरणात वाहन मालक व वाहनांची खातरजमा करूनच निर्णय घेतला जाईल. सर्व नागरिकांच्या माहितीकरीता असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,बीड तर्फे करण्यात आले आहे.
*-*-*-*-*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा