MB NEWS:बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील "मार्व्हल 34" या नविन गृहप्रकल्पाचे उद्घाटन

 बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील "मार्व्हल 34" या नविन गृहप्रकल्पाचे उद्घाटन



औरंगाबाद, प्रतिनिधी....

औरंगाबादमधील  स्थापत्य अभियंता राहुल स्वामी व सहकारी यांच्या "मार्व्हल 34" या नविन गृहप्रकल्पाच्या उद्घाटन सोहळा परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि.२३ रोजी पार पडला.

    दर्जेदार आणि माफक दरात नागरिकांना "मार्व्हल 34" या गृहप्रकल्पात रो हाऊस खरेदी करता येणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते युवकनेते निलेश राऊत,शिवसेनेचे शहर प्रमुख विश्वनाथजी स्वामी,उद्योजक केशुभाई पटेल,उद्योजक प्रसाददादा जोशी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!