MB NEWS: परभणी,39 व्यक्ती कोरोनाबाधित, 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू

 39 व्यक्ती कोरोनाबाधित, 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू


परभणी,दि.05(प्रतिनिधी) - शहरासह जिल्ह्यात सोमवारी (दि.05) दिवसभरात 39 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 1 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. 69 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कक्षात भरती रुग्ण 589 आहेत. आजपर्यंत 240 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 744 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 4 हजार 915 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी 1 कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !