MB NEWS:जिल्ह्यात 46 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले....

 जिल्ह्यात 46 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले....



परभणी दि. 8 (प्रतिनिधी) ः शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (दि. आठ) 46 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले. तर 84 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कक्षात भरती रुग्ण 573 आहेत. आजपर्यंत 248 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 924 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 5 हजार 103 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!