MB NEWS:पंतप्रधान मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष*

 पंतप्रधान मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष

 -----------------------------------



 मुंबई...

 20 ऑक्टोबर : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशाला संबोधित करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ते बोलणार आहे. त्यामुळे यावेळी पंतप्रधान काय घोषणा करणार याकडे सगळ्याचे लक्ष्य लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ट करून माहिती दिली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ते देशाला संबोधित करणार आहे, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.त्यामुळे पंतप्रधान मोदी हे आज कोणती घोषणा करणार आहे, महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्याला मदत करणार आहे, याबद्दल काही घोषणा करतील का, हे पाहण्याचे ठरणार आहे.दरम्यान, केंद्र सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा अंदाज आहे.  हे उपभोक्‍ता मूल्‍य सूचकांक म्हणजेच CPI-IW च्या बेस इअर म्हणजे या वर्षात बदल केल्यामुळे शक्य होऊ शकेल.या नव्या बदलामुळे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होईल. रिपोर्ट्सनुसार येत्या 21 ऑक्टोबर रोजी सरकार CPI-IW च्या आधार वर्षात बदल करू शकते आणि सविस्तर माहिती जारी करू शकते. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने डीए देण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे आणि याची प्रक्रियादेखील सुरू होणार होती. मात्र मार्चमध्ये कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये डीए देण्यावर बंधन लावले. हे नियंत्रण 2021 पर्यंत लावण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !