दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची घोषणा MPSC ची परीक्षा रद्द -मुख्यमंत्र्यांची माहिती

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची घोषणा

MPSC ची परीक्षा रद्द -मुख्यमंत्र्यांची माहिती


मुंबई । MPSC च्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबरला होणारी MPSC ची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. “काही विद्यार्थी सध्या कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे रविवारी होणारी MPSC ची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. मात्र, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

“परिक्षेपासून कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही”, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ही घोषणा केली आहे. यावेळी, “११ ऑक्टोबरची होणारी MPSC परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....