MB NEWS: परभणीःजिल्ह्यात ४६ व्यक्ती कोरोना बाधित; तीन जणांचा मृत्यू

 जिल्ह्यात 46 व्यक्ती कोरोना बाधित, तीन व्यक्तीचा मृत्यू



परभणी दि. 2 (प्रतिनिधी) ः शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (दि.दोन) 46 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. तीन कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 34 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कक्षात भरती रुग्ण 588 आहेत. आजपर्यंत 234 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 515 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 4 हजार 693 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी तीन कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात दोन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार