MB NEWS:नादुरुस्त उभ्या ट्रकला रुग्णवाहिका धडकली !

 नादुरुस्त उभ्या ट्रकला रुग्णवाहिका धडकली !

         सिरसाळा नजिक घडली घटना



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

   नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर एका कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला परळीकडून बीडकडे जाणारी १०८ रुग्णवाहिका धडकली.यामुळे रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने यामध्ये रुग्ण नव्हता.



      सिरसाळा जवळ काल रात्री एक ट्रक नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर एका कडेला उभा करण्यात आलेला होता.रात्रीच्यावेळी अंधारात लक्षात न आल्यानेपरळीकडून बीडकडे जाणारी १०८ रुग्णवाहिका धडकली.यामुळे रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकचेही नुकसान झाले आहे.सुदैवाने या रुग्णवाहिकेत कोणी रुग्ण नव्हता.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !