MB NEWS:परळी शहरातील अवैध धंदे बंद करा:-साईराजे देशमुख

 परळी शहरातील अवैध धंदे बंद करा:-साईराजे देशमुख

  


       परळी प्रतिनिधी, परळी शहरात जोमात सुरू असलेले अवैध धंदे बंद करा अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने परळी शहर पोलीस स्टेशन निवेदनात दिला आहे.   एस.पी साहेबांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे याला जर लवकर आवरण नाही घातला तर छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा संघटनेचे परळी तालुका अध्यक्ष साई राजे देशमुख बीड जिल्हा कार्याध्यक्ष बाजीराव काळे,ओमकार देशमुख नवल वर्मा ,आबर सारडा,अमर सुरवसे सुनील गरड, गोपाळ उदरे ,अभिषेक संगेवार, आकाश जाधव ,इत्यादींनी देण्यात आला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !