MB NEWS:जय भवानी फूटवेअर व जय भवानी कलेक्शन चा शुक्रवारी सिरसाळा येथे शुभारंभ

 जय भवानी फूटवेअर व जय भवानी कलेक्शन चा शुक्रवारी सिरसाळा येथे शुभारंभ 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. ग्राहकांच्या सेवेत सिरसाळा येथे नव्याने जय भवानी फुटवेअर व भवानी कलेक्शन या नवीन दुकानाचा शुभारंभ 23 रोजी होणार आहे.

      ग्राहकांच्या सेवेमध्ये सतत व्यवसायामध्ये कार्यरत असणारे गर्जे व ठोंबरे यांच्या माध्यमातून सिरसाळा येथे नवीन दालन सुरू होत आहे. वैद्यनाथ कॉम्प्लेक्स, सिरसाळा येथे या व्यवसायांना सुरुवात होत आहे. यानिमित्त आयोजित तीर्थप्रसाद व पानसुपारी उपस्थित राहावे असे आवाहन संदिपान किसनराव गरजे, रवींद्र लक्ष्मणराव ठोंबरे, लखन संदिपान गरजे, गोविंद एकनाथ सातपुते, जगन्नाथ किशनराव गरजे, साळबा किशनराव गरजे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!