MB NEWS: धारुर,निधन वार्ता-रामराव कुलकर्णी (गुरुजी) पिंपरीकर यांचे निधन
रामराव कुलकर्णी (गुरुजी) पिंपरीकर यांचे निधन
धारुर, प्रतिनिधी.....
किल्लेधारुर शहरातील पाटील गल्लीतील जेष्ठ नागरीक रामराव कुलकर्णी (गुरुजी) पिंपरीकर वय ७६ वर्षे यांचे अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात सोमवारी ता.५ पहाटे पाच वाजता ऊपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,सुना जावाई ,नातवंडे असा परीवार आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा