MB NEWS:वैद्य भिसेगावकर यांना मातृशोक;लक्ष्मीबाई कुलकर्णी यांचे निधन

 वैद्य भिसेगावकर यांना मातृशोक;लक्ष्मीबाई कुलकर्णी यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    सुप्रसिद्ध वैद्य लक्ष्मीकांतराव भिसेगावकर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शंकरराव कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने दि.१५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाले.मृत्युसमयी त्या सुमारे १११ वर्षे वयाच्या होत्या.

   लक्ष्मीबाई शंकरराव कुलकर्णी या अतिशय मनमिळाऊ, कुटुंब वत्सल व कर्तव्यदक्ष गृहीणी म्हणून सुपरिचित होत्या.आप्तेष्ट व कुटुंबातील एक जेष्ठ आधारवड व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. वय वर्षे १११ असताना वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्यावर भिसेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात वैद्य लक्ष्मीकांतराव, अनंतराव, हनुमंत,विनायक अशी चार मुले, तीन मुली,सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भिसेगावकर (कुलकर्णी) कुटुंबावर कोसळलेल्या या दुखात दै........................ परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार