MB NEWS:पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये यांची परळी येथे भेट

 पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये यांची परळी येथे भेट

परळी (प्रतिनिधी) : अंबेजोगाई विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी(DySP) सुनिल जायभाये यांची परळी येथे दि.७ ऑक्टोबर २०२० रोजी पदभार स्वीकारल्यांनंतर प्रथमच भेट देऊन आढावा घेतला. त्यांनी परळी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले.  या आढावा भेटीत परळी शहर, संभाजी नगर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेतली. संभाजी नगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये(DySP) यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव मॅडम, संभाजी नगर पोलीस स्टेशनचे चांद मेंडके, पोलीस उपनिरीक्षक नारायण गित्ते, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख, सुंदर केद्रे .रामकिशन सुरकुंडे. समाधान भाजीभाकरे, रुपेश शिंदे, मस्के, सिद्धोधन भागवत. आदी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !