MB NEWS: परीक्षा हुकली, पेपर बुडाला,लाॅगिन झाले नाही....आता चिंता करु नका.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेकरिता अजून एक संधी.

परीक्षा हुकली, पेपर बुडाला,लाॅगिन झाले नाही....आता चिंता करु नका.

कोरोनाच्या प्रादूर्भावात विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षेकरिता अजून एक संधी दिली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!