MB NEWS:क्रांतीवीर लहुजी छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रावण भालेराव ;निवडीबद्दल सत्कार

 क्रांतीवीर लहुजी छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रावण भालेराव ;निवडीबद्दल सत्कार


परभणी, प्रतिनिधी....

        क्रांतीवीर लहुजी छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रावण भालेराव यांची निवड झाली आहे. या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

      क्रांतीवीर लहुजी छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रावण भालेराव यांची निवड झाल्याबद्दल नुकताच त्यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.यावेळी साहेब भालेराव, गोविंद गजले,जमील शेख, अनिल सोनुले आदींनी त्यांचा सत्कार केला.संघटनेच्या माध्यमातून क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या विचारांचा तळागाळातील लोकांपर्यंत जागर घालून वंचित, उपेक्षित, सर्व सामान्य घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्नशिल राहु अशी ग्वाही नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्रावण भालेराव यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !