MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१८ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....*
*बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१८ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....*
जिल्ह्यात ७९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह.
६८४ अहवाल प्राप्त झाले.
*परळीत केवळ ६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात ६०५ रिपोर्ट निगेटिव्ह.
------------------
*बीड २५, अंबाजोगाई ८, आष्टी ८, धारूर २, गेवराई ४, केज ४, माजलगाव ९, परळी ६ , पाटोदा ७, शिरूर ६ तर वडवणी निरंक*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा