MB NEWS-शेती सोबत शेती पुरक व्यवसायस प्राधान्य द्यावे-अभयकुमार ठक्कर*

 *शेती सोबत शेती पुरक व्यवसायस प्राधान्य द्यावे-अभयकुमार ठक्कर*



परळी वै.(प्रतिनिधी)

आजच्या काळात शेतकऱ्यांनी शेती सोबत शेती पुरक व्यवसायाला देखील प्राधान्य द्यावे असे मनोगत शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त.

भारतीय विद्यार्थी सेनेचे परळी वैजनाथ तालुका समन्वयक अमित कचरे यांनी अधिनिक शेती कामासाठी व शेती व्यवसायात नांगरणी,पेरणी,त्याच बरोबर खळे करण्यासाठी मळणी यंत्राच्या साह्याने शेती पुरक सुरू केला असुन.या शेती पुरक व्यवसायाच्या यंत्राचे पुजन शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,जेष्ठ क्रिडा शिक्षक सुभाष नानेकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की आजच्या काळात अधिनिक शेती करण्यात शेतकऱ्यांनी शेती सोबत शेती पुरक व्यवसायाला देखील प्राधान्य देऊन शेती मालात वाढ करून आपले जीवनमान उंचावण्याचे कार्य करावे.

या वेळी प्रकाश देवकर,उमेश जवकर,रविंद्र शेटे,किशोर शेलार,ओम घटमल,अंबादास पोपळघट,योगेश घेवारे,अनिल आपेट,लक्ष्मण मुंडे, ईश्वर इंगळे,माऊली मुंडे, राहुल तिडके,सिद्धर्थ गायकवाड,प्रकाश मालेवर आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार