MB NEWS:मराठवाड्यातून चार विशेष रेल्वे सेवा सुरू होणार नांदेड-पनवेल आणि परभणी परळी, बिदरमार्गे औरंगाबाद-हैद्राबाद विशेष रेल्वेचा समावेश

 मराठवाड्यातून चार विशेष रेल्वे सेवा सुरू होणार



नांदेड-पनवेल आणि परभणी परळी, बिदरमार्गे औरंगाबाद-हैद्राबाद विशेष रेल्वेचा समावेश


मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीला दुर करण्यासाठी गुरुवारी (ता.२२) रेल्वे विभागाने चार विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यामध्ये २४ ऑक्टोबरपासून धर्माबाद-मनमाड (मराठवाडा एक्सप्रेस) दैनंदिन विशेष रेल्वे धावणार, काचिगुडा-अकोला-नरखेडा, नांदेड-पनवेल आणि परभणी परळी, बिदरमार्गे औरंगाबाद-हैद्राबाद विशेष रेल्वेचा यात समावेश आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !