MB NEWS:ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांना निवेदन

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांना निवेदन

मागण्या सोडविण्यासाठी सरकारला भाग पाडू-प्रविण दरेकर



वडवणी, प्रतिनिधी....

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत गांभीर्याने व प्राधान्याने भुमिका घेणार असुन मागण्या सोडविण्यासाठी सरकारला भाग पाडू असे अश्वासन विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिले.

     वडवणी येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी कालीदास रत्नपारखी वडवणी, दिगंबर जोशी पिंपरखेड, योगेश जोशी चिंचाळकर, श्रीकांत जोशी वडवणी, प्रशांत जोशी वडवणी, आमोल कुलकर्णी परभणी ( के.), गणेश जोशी वडवणी आदी समाजबांधव उपस्थित होते.मागण्या सोडविण्यासाठी सरकारला भाग पाडू असे अश्वासन शिष्टमंडळाला विधान परिषद विरोधीपक्षनेेेते प्रविण दरेकर यांनी दिले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!