MB NEWS:परळी औष्णिक विद्युत केंद्राचे व्यवस्थापक पदी बढती बदली झाल्याबद्दल बी. बी. गायकवाड यांना निरोप

 परळी औष्णिक विद्युत केंद्राचे व्यवस्थापक पदी बढती बदली झाल्याबद्दल बी. बी. गायकवाड यांना निरोप 



परळी (प्रतिनिधी) : औष्णिक विद्युत केंद्राचे व्यवस्थापक (मा.स.) पदी बढती होऊन नाशिक येथे बदली झाल्याबद्दल बी.बी. गायकवाड यांना चेम्बरी रेस्ट हाऊस येथे दि.०१/१०/२०२० रोजी निरोप देण्यात आला. त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गायकवाड हे एच.आर. सेक्शन चे अभ्यासू अधिकारी आहेत. यावेळी फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, महाजेनको च मुख्य लिपिक संतोष शिंदे,  गौतम गायकवाड ओऍसिस इंजि. सर्विसेस चे गौतम गायकवाड, बी.बी गायकवाड यांचे सुपुत्र मानव आदी छायाचित्रात दिसत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !