MB NEWS:*युवक कार्यकर्ते नरेश सुरवसे यांचे दुःखद निधन*

 *युवक कार्यकर्ते नरेश सुरवसे यांचे दुःखद निधन*



परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)

         शहरातील खंडोबा नगर परिसरातील युवा कार्यकर्ते नरेश सुरवसे (वय २८) सध्या नौकरी निमित्त पुणे येथे खाजगी दवाखान्यात नौकरी करत असताना सोमवारी (दि.१४) हार्ट अँटँकने निधन झाले.

                      येथील युवक कार्यकर्ते नरेश सुरवसे यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी (दि.१६) सकाळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेश सुरवसे यांच्या मागे आई,वडील, पत्नी, एक मुलगा, बहीण असा परिवार आहे. परळीत झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता.त्यांच्या निधनामुळे खंडोबा नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !