MB NEWS:परळीत गावठी पिस्तूल जप्त ;आरोपी अटक

 परळीत गावठी पिस्तूल जप्त ;आरोपी अटक



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

    परळीत एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस पोलीसांनी जप्त केले आहे. हे गावठी पिस्तूल बाळगणार्या आरोपींविरुद्ध कारवाई करत अटक करण्यात आली आहे.संभाजीनगर पोलीसांनी ही कामगिरी केली.

     याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी राहुल सुदाम चाळक वय ३० वर्षे रा.दर्गा रोड परभणी हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस बाळगलेल्या स्थितीत परळी बस स्थानक परिसरात आढळून आला. या आरोपीने अनाधिकृतरित्या याची खरेदी हिरासिंग प्रेमसिंग जुन्नी या.फुलेनगर याच्याकडून केली होती. सुमारे १५हजार५०० रुपयांचा ऐवज पोलीसांनी ताब्यात घेऊन आरोपीना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी  पोलीस नाईक विष्णु बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो.नि. बी.एन.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली असून अधिक तपास पो.ह.आर.एम.राठोड हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !