MB Newsसंभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी वै. तालुकाध्यक्षपदी शिवश्री नामदेव भालेराव यांची निवड*

 *संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी वै. तालुकाध्यक्षपदी शिवश्री नामदेव भालेराव यांची निवड*




परळी (प्रतिनिधी)

*संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी-वैद्यनाथ तालुका अध्यक्षपदी शिवश्री नामदेव भालेराव यांची निवड संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांच्या हस्ते व संभाजी ब्रिगेड परळी शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आली* नामदेव भालेराव यांच्या कार्याची दखल घेत संभाजी ब्रिगेड तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य तसेच शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या साठी  संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी *संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते शिवश्री अरुण दादा सपाटे, शिवश्री पवन माने शिवश्री गणेश वाळके* आदी उपस्थित होते सर्व थरातून संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी *शिवश्री नामदेव भालेराव* यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !