इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-4 वर्षाच्या चिमुकल्या मुलाची न्यायालया मार्फत घडवून आणली आई ची भेट

 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलाची न्यायालया मार्फत घडवून आणली आईची भेट



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- पैश्याची मागणी करून छळ करणार्‍यळ सासु व सासरे यांनी 4 वर्षाच्या मुलास त्याचें आई कडून हिसकावून घेऊन गेलेल्याना धडा शिकवत न्यायालयाच्या माध्यमातुन सदर मुलाची तिच्या आईसोबत भेट घडवून आणली आहे. केवळ पैश्याची मागणी करून सासु व सासरे यांनी 4 वर्षाच्या मुलास हिसकाउन आपल्या ताब्यळत ठेवले होते.शिवाजी नगर परळी वैजनाथ येथील सासु सासरे यांनी पैश्याची मागणी करून 4 वर्षाच्या मुलास आजी आजोबा यांनी आई कडून हिरावून घेऊन गेले होते. या घटनेमुळे घाबरलेल्या आईने परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायालयात दिनांक 12/01/2021 रोजी अ‍ॅड.एस.व्हि.फड.(मुंडे) मॅडम यांचे मार्फत अर्ज दाखल केला होता.



 सदर महिलेला तिचा 4 वर्षाचा मुलगा न्यायालया मार्फत आई च्या ताब्यळत देण्यात आला आहे. सदरचे प्रकरण न्याईक अधिकारी मा.न्यायाधिश एन.आर.येलमाने साहेब यांचे न्यायालया समोर चालले असता अर्जदार महिलेस तिचे 4 वर्षाचे मुल तिच्या ताब्यात देण्याचा आदेश मा. न्यायालयाने दिला आहे. सदर अर्जदार पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठीरर्वीं.एस.व्हि.फड.(मुंडे) मॅडम यांनी कामकाज पाहिले व या प्रकरणात संभाजी नगर पोलिसांनी तत्परतेने पिडीत महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य केले असुन या बद्दल पिडीत महिला व तिचे नातेवाईक यांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या