MB NEWS- Breaking:तळेगाव जवळ मोटारसायकल चा भिषण अपघात

 तळेगाव जवळ मोटार सायकलचा भिषण अपघात


 

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी

      परळीपासून जवळच बीड रस्त्यावर तळेगाव जवळ एका मोटारसायकल चा भिषण अपघात घडला आहे.या अपघातात एक जागीच ठार तर एक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. 

      • सविस्तर बातमी : थोड्या वेळात•

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!