MB NEWS-दुखःद वार्ता: कमलबाई देशमुख यांचे निधन

 दुखःद वार्ता: कमलबाई देशमुख यांचे निधन




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     येथील कृष्णानगर भागातील रहिवासी व एसटी महामंडळातील कर्मचारी संजय देशमुख यांच्या पत्नी कमलबाई देशमुख यांचे निधन झाले.नगर बँकेचे मँनेजर अभिषेक देशमुख यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर आज दि.१८ रोजी सायंकाळी 06ः00 वा.अंत्यविधी होणार आहेत. राहते घर कृष्णा नगर येथुन अंत्ययात्रा निघणार आहे.

        त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर कोसळलेल्या या दुखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

       

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!