MB NEWS-पोलीस कर्मचाऱ्यांने परळीतील उड्डाणपूलावरुन मारली उडी

 पोलीस कर्मचाऱ्यांने परळीतील उड्डाणपूलावरुन मारली उडी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याने परळीतील उड्डाणपूलावरुन  उडी मारल्याची खळबळजनक घटना आज रात्री ८.१५ वा.सुमारास घडली आहे. उडी का मारली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिकारी, कर्मचारी पोहचले आहेत.हा कर्मचारी गंभीर जखमी असुन उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

      

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार