MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ साखर कारखाना येथे होणार ध्वजारोहण

 पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ साखर कारखाना येथे होणार ध्वजारोहण



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., पांगरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 26/01/2021 रोजी सकाळी 09.30 वा. कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.यावेळी संचालक मंडळ व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वांनी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कार्यकारी संचालक वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., पांगरी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार