MB NEWS:जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या बदलीचे अद्याप आदेश नाही

 जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या बदलीचे अद्याप आदेश नाही



जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या बदली आदेश अद्याप आलेला नसल्याचा खुलासा

बीड, प्रतिनिधी...

 बीड जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जगताप हे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले आहेत .दरम्यान आपल्याला अद्याप बदली आदेश प्राप्त झालेला नसल्याचे राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बदली  झाल्याचे संदर्भात ज्या बातम्या प्रकाशित करण्यात आले आहेत त्यामध्ये हे विक्रीकर आयुक्त मुंबई म्हणून राहुल रेखावार यांची बदली झाल्याचे म्हटले आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले की विक्रीकर आयुक्त या पदावर आपली ज्येष्ठता बसत नाही तसेच अद्याप आपल्या बदलीचे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !