MB NEWS-पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पंकजा मुंडे यांनी केली सखोल चौकशीची मागणी

 पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पंकजा मुंडे यांनी केली सखोल चौकशीची मागणी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       पुणे येथे आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून केली आहे. 

         मयत पुजा मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी होती. ती मागील महिन्यातच पुण्यात आली होती. पूजाने पुण्याच्या वानवडीत आत्महत्या केली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत तिने आपलं आयुष्य संपवलं.


पंकजा मुंडे यांनी केलं ट्विट



पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणीचा मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला आहे. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !