MB NEWS-श्री संत जनाबाई महाविद्यालयात शिवजयंती निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा

 श्री संत जनाबाई महाविद्यालयात शिवजयंती निमित्त  सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा  




गंगाखेड ,प्रतिनिधी ..

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शाखा गंगाखेड च्या वतीने शिवजयंती निमित्त  श्री संत जनाबाई महाविद्यालयात सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.

   यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभाग घेतला यावेळेस प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य सौ.जोशी मॅडम अभावीप गंगाखेड शहर मंत्री अजय टोले,राजु चिंचोळकर,गोपाळ तळणकर,श्रीराम गिरी,ऋषिकेश गिराम,अनुराग तळणकर,राजेश्वर फडणवीस,अनंता निरस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!