MB NEWS- पहिल्या प्रयत्नात अभिषेक सुरेशराव शुक्ल सीए इंटर परीक्षा पास

 पहिल्या प्रयत्नात अभिषेक सुरेशराव शुक्ल सीए इंटर परीक्षा पास 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

 येथील चि. अभिषेक सुरेश शुुक्ल  करोना संकट देशात सुरू असताना अभिषेक ऑनलाईन अभ्यास करून रात्रंदिवस एक करून अभ्यास जास्तीत जास्त वेळ दिला .पहिल्या प्रयत्नात अभिषेक शुक्ला सीए इंटर परीक्षा पास झाला.शिक्षक सहकारी पतसंस्था परळी येथील वरीष्ठ लिपिक श्री सुरेशराव शुक्ला यांचा मुलगा आहे.अभिषेकच्या  यशाा बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे व पुढील शिक्षणास शुभेच्छा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!