MB NEWS-परळीत शिवप्रेमी साजरी करणार अनोख्या पद्धतीने शिवजयंती ! वृक्षसंवर्धनचळवळ , सामाजिक बांधिलकी दृष्टीक्षेपात ठेउन आयोजनासाठी आज ६ वा.बैठक; उपस्थित रहावे

 

परळीत शिवप्रेमी साजरी करणार अनोख्या पद्धतीने शिवजयंती !



वृक्षसंवर्धनचळवळ , सामाजिक बांधिलकी दृष्टीक्षेपात ठेउन आयोजनासाठी आज ६ वा.बैठक; उपस्थित रहावे


*आज महत्त्वपूर्ण बैठक*

निसर्गप्रेमी राजास मानाचा मुजरा !

पर्यावरण रक्षक, बहुजन प्रतिपालक ,लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला व क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन!

🌳🌴🚩🌳🌴🚩🌳🌴🚩

स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 

वृक्षसंवर्धन चळवळीच्या वतीने शहरात सामाजिक बांधिलकीतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक सामाजिक संदेश देऊन आदर्श जयंती करण्याचा मानस आहे तरी सर्व शिवप्रेमी व वृक्षप्रेमींनी हाच निरोप समजून बैठकीला उपस्थित रहावे हि नम्र विनंती. 

🌱दि.११ /२/२०२१ वेळ:सायं.6:00 वा. 

🌱स्थळ:अनंत इंगळे यांचे संपर्क कार्यालय,कन्याशाळा रोड इंदिरानगर परळी वै.     

                                  *शिवप्रेमी*

                                🌳👍🙏🏻


शिवजयंती-2021

#वृक्षसंवर्धनचळवळ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !