MB NEWS-*प्राचार्या अर्चना नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत मिळवले यश*


*प्राचार्या अर्चना नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत मिळवले यश*



परळी वै... _प्रतिनिधी_ 

      प्राचार्या अर्चना दिंगबरराव नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत यश यांनी  संपादण केले आहे.मधुकर गित्ते यांच्या सौभाग्यवती त्या परळी येथील यशवंतराव चव्हाण या महाविद्यालयत प्राचर्या  या पदावर कार्यरत असुन सौ.अर्चना यांच्या या उज्वल यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येवुन पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा देण्यात येत आहेत..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!