MB NEWS-परळी शहर पोलीस ठाण्यात ७८ बेवारस मोटारसायकली ; मुळ मालकांनी वाहनाची ओळख पटवून घेऊन जाव्यात पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांचे आवाहन

 परळी शहर पोलीस ठाण्यात ७८ बेवारस  मोटारसायकली ; मुळ मालकांनी वाहनाची ओळख पटवून घेऊन जाव्यात



पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांचे आवाहन

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी........

       पोलिस स्टेशन परळी शहर येथे बेवारस अवस्थेत अनेक दुचाकी वाहने पडून आहेत.  ज्यांची  असतील त्यांनी शहर पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून खात्री करुन आपली वाहने घेऊन जावीत असे आवाहन शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांनी केले आहे.

        परळी शहर पोलीस ठाण्यात जमा असलेल्या ७८ बेवारस  मोटारसायकलीची यादी पोलीस ठाण्यातून प्रसिद्धिस देण्यात आली आहे.यादी खालील प्रमाणे आहे.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार