MB NEWS-अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला फेलोशिपचा मान

 अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला फेलोशिपचा मान



परळी/प्रतिनिधी....

इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्सतर्फे देण्यात येणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) परीक्षेत परळीचा युवक अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला राष्ट्रीय पातळीवरील श्रेणी प्राप्त करून फेलोशिप मिळाली आहे. अमेय लातूरमधील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. तर परळीतील

प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांचा मुलगा, निवृत्त ज्येष्ठ अधिष्ठाता (डीन) डॉ. जे. जे. देशपांडे यांचा नातू आहे. या यशाबद्दल अमेयचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !