MB NEWS-कोरोना लस घेण्याबाबत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी-

 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी- 



गरोदर महिलांनी लस घ्यावी की नाही? 


गरोदर महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये. 


स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घ्यावी का? 


स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये. 


प्रसुती झाल्यानंतर लस घ्यावी का? 


महिलेची प्रसुती झाल्यानंतरही लस घेऊ नये. सहा महिने थांबावे. नंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊनचं लस घ्यावी. 


पीसीओडी, ओवरसीजचा त्रास असताना लस घ्यावी का? 


पीसीओडी, ओवरसीजचा त्रास ही सामान्य बाब ठरली आहे. आपल्या पीसीओडी, ओवरसीज जरी असले तरी लस घेऊ शकतात. तसेच कुटूंब नियोजन करणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरचं निर्णय घेऊ शकता. घाबरून जाऊ नका, मनात शंका आली की, डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्यावा, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार