MB NEWS- *दुःखद वार्ता: नरसिंग देशमुख यांना मातृशोक;प्रमिलाबाई देशमुख यांचे निधन*

 *दुःखद वार्ता: नरसिंग देशमुख यांना मातृशोक; प्रमिलाबाई देशमुख यांचे निधन* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     येथील सर्व परिचित प्रमिलाबाई गणपतराव देशमुख यांचे वार्धक्य व अल्पशा: आजाराने निधन झाले. नरसिंग देशमुख यांच्या त्या मातोश्री होत.

     त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा,सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर कोसळलेल्या या दु: खात एम बी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!